SUBSCRIBE to #myboli and connect yourself with us. दिवाळीच्या निमित्तानं ज्येष्ठ पत्रकार, संपादक आणि लेेखक सचिन परब यांनी गोवादूत या वृत्तपत्राच्या दिवाळी अंकासाठी लिहीलेल्या लेखाचं वाचन केलं. दिवाळीच्या निमित्ताने एकमेकांना साहित्यफराळाची मेजवानी देऊयात. तुम्हाला आवडलेले लेख तुम्ही आमच्यासोबत शेअर करा. आमचं चॅनेल सबक्राईब करुन आम्हाला तुम्हाला आवडलेलं साहित्य आमच्यापर्यंत पोहोचवा. आमचा ईमेल आयडी - entertainmentsaad@gmail.com